हे कुठलं आलयं घंटाधारी हिंदुत्व : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपला टोमणे. या घरी यायचं तर या. आमच्या घरात या. त्याला एक पद्धत असते. दादागिरी करून याल तर ती मोडायची कशी हे मला माहीत आहे, असे सांगत ठाकरे यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना टोला लगावला.
#UddhavThackeray #NavneetRana #RaviRana #BJP #Sakal #Shivsena #DevendraFadnavis #ThackerayGov #NavneetRanaNews